नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत होते,प्रेक्षक सतत आत बाहेर करून इतर रसिकांनाही त्रास देत होत. याबाबत अभिनेता सुमित राघवनने कठोर पाऊल उचलत नाटकाचा प्रयोग थांबवला. सुमितच्या या कृतीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.